ಅರ್ಥ : शरीरात नव्याने दुसरे रक्त देण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्या कर्करोगग्रस्त रोग्याला दर महिन्याला रक्ताधानप्रयोगासाठी रूग्णालयात जावे लागत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रक्तसंचरण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धमनी या शिरा में रक्त या प्लाविका पहुँचाने की क्रिया।
उस कैंसर पीड़ित रोगी को प्रतिमाह रक्ताधान के लिए अस्पताल जाना पड़ता है।