ಅರ್ಥ : चित्र वगैरेंना रंगाने युक्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या आंब्याला पिवळ्याने रंगव.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रंग भरणे
ಅರ್ಥ : एखादी वस्तू घोळलेल्या रंगात टाकून ती रंगीत करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आजी धोतर रंगवित होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रंगविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :