ಅರ್ಥ : नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा.
ಉದಾಹರಣೆ :
तिसर्या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रंगमंच
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा चालणारा व्यवहार.
ಉದಾಹರಣೆ :
विष्णुदास भावे यांनी १८४३ साली रचलेले सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक आहे