ಅರ್ಥ : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोसावी, चतुर्थाश्रमी, जोगी, संन्यासी
ಅರ್ಥ : स्वस्वरूपाचे खरे ज्ञान असणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ-मोठे आत्मज्ञानीदेखील ईश्वराच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आत्मज्ञानी, आत्मदर्शी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जिसे आत्म का ज्ञान हो।
बड़े-बड़े आत्मज्ञानी भी ईश्वर दर्शन के लिए लालायित रहते हैं।