ಅರ್ಥ : येऊन उपस्थित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
वडिलांना येऊ दे तेव्हा तुला चांगला मार बसवते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या क्षेत्रात एखाद्यास प्रवेश करू देणे.
ಉದಾಹರಣೆ :
कोणालाही अडवू नका, सर्वांना इकडे येऊ दे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी क्षेत्र आदि में किसी को घुसने देना या प्रवेश करने देना।
किसी को भी रोकिए मत, सबको यहाँ आने दीजिए।