ಅರ್ಥ : एका विशिष्ट प्रकारच्या घटनांची श्रुंखला आढळणारा इतिहासातील एक मोठा कालखंड.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या युगात हिंसाचार वाढला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
ಉದಾಹರಣೆ :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :