ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पौराणिक मान्यतेनुसार मृत्यूनंतर पापी लोकांना यातना भोगण्याचे यमनगरीतील ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ : दुष्टांच्या वाट्याला शेवटी नरक येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नरक, नरकपुरी, नरकलोक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धार्मिक विचारों के अनुसार वह स्थान जहाँ पापियों या दुराचारियों की आत्माएँ दंड भोगने के लिए भेजी जाती हैं।
ಅರ್ಥ : ज्या ठिकाणी मरणोत्तर प्राण्यांना शिक्षा केली जाते ते यमाचे वसतिस्थान.
ಉದಾಹರಣೆ : पुराणांत यमलोकाचे तपशीलवार वर्णन केलेले आढळते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : यमलोक
ಸ್ಥಾಪನೆ