ಅರ್ಥ : कवितेच्या एका चरणात किंवा चरणार्धात जी अक्षरे ज्या क्रमाने संनिध असतील त्याच क्रमाने दुसर्या चरणात किंवा चरणार्धात त्यांची आवृत्ती झाली असता होणारा शब्दालंकार.
ಉದಾಹರಣೆ :
वामन पंडिताची कविता यमकासाठी प्रसिद्ध आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
साहित्य में एक प्रकार का शब्दालंकार जिसमें एक शब्द एक से अधिक बार आता है और उसका अर्थ भिन्न-भिन्न होता है।
कनक कनक ते सौ गुनी मादकता अधिकाय में यमक है।ಅರ್ಥ : कवितेतील शब्दांची किंवा त्याच्या नादाची पुनरावृत्ती करणारी शब्दछटा.
ಉದಾಹರಣೆ :
यमकामुळे कवितेत सरसता येते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पद्य के अंतिम अक्षरों की ध्वनि संबंधी एकता या मेल।
तुक से कविता में सरसता आ जाती है।