ಅರ್ಥ : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.
ಉದಾಹರಣೆ :
नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।
सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।Hindu god of death and lord of the underworld.
yamaಅರ್ಥ : इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
यम हे अष्टांगयोगातील पहिले अंग आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंद्रियदमन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक दिक्पाल.
ಉದಾಹರಣೆ :
यम हा दक्षिणेचा दिक्पाल आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A deity worshipped by the Hindus.
hindu deity