ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यात खरेपणा आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : अनेक चित्रपट वास्तविक घटनांवर आधारलेले असतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खरोखर, वास्तव, वास्तविक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो वास्तव में हो या हुआ हो या बिल्कुल ठीक।
ಅರ್ಥ : जसे आहे तसे.
ಉದಾಹರಣೆ : भीतीपोटी, साक्षीदाराने सत्य हकीकत सांगितली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खरा, वास्तव, सत्य
जैसा हो वैसा या जिसमें किसी प्रकार का बनावटीपन या छुपाव न हो।
ಸ್ಥಾಪನೆ