ಅರ್ಥ : जिथे यंत्रे बसवली आहेत आणि त्यांच्या सहाय्याने एखादी वस्तू तयार केली जाते ते स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
मोहन एका यंत्रशाळेत कार्यरत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : यंत्रगृह, यंत्रशाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Workshop where metal is cut and shaped etc., by machine tools.
machine shop