ಅರ್ಥ : वृद्ध होण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उतारवय, जरा, म्हातारपणा, वार्धक्य, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्रौढत्वानंतरचा, ज्यात माणूस वृद्ध असतो तो काळ.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे म्हातारपण फार कष्टात गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : म्हातारपणा, वृद्धापकाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A late time of life.
Old age is not for sissies.