ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यावर विशिष्ट नाव वा चिन्ह उलटे कोरलेले असते व प्रमाणित करण्यासाठी ज्याचा ठसा उमटवतात ते साधन.
ಉದಾಹರಣೆ : अधिकार्याने पत्रावर मुद्रा उमटवली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुद्रा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
मुद्रा पर का चिह्न।
ಅರ್ಥ : आंब्याच्या झाडास आलेले कळ्यांचे तुरे.
ಉದಾಹರಣೆ : अवेळी पाऊस पडल्याने मोहर गळून गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : महुर, मोहर
आम की मंजरी।
ಅರ್ಥ : एक सोन्याचे नाणे.
ಉದಾಹರಣೆ : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अशर्फी, अश्रफी, मोहर
मुस्लिम शासकों द्वारा मध्य पूर्वी देशों, मध्य एशिया तथा दक्षिण एशिया के देशों में जारी किया गया सोने का सिक्का।
ಅರ್ಥ : प्राचीन काळी विशिष्ट किंमत असलेली सोन्याची मुद्रा.
ಉದಾಹರಣೆ : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अशर्फी, अश्रफी, असर्फी, मोहर
मुगल शासन में सोने का वह सिक्का जिसकी तौल, धातु आदि की प्रामाणिकता सिद्ध करने के लिए उस पर टकसाल या शासन का ठप्पा लगा रहता था।
ಸ್ಥಾಪನೆ