ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मोहित करणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मोहित करणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्यास आपल्याकडे आकर्षित करणे.

ಉದಾಹರಣೆ : एका नवयुवतीच्या नखर्‍यांनी आम्हाला मोहित केले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी को अपनी ओर आकर्षित करना।

एक नवयौवना की अदाओं ने हमें लूट लिया।
मोहना, लूटना
೨. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर परिणाम होणे.

ಉದಾಹರಣೆ : गायिकेच्या मधूर आवाजाने मला प्रभावित केले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : छाप पाडणे, प्रभावित करणे, मंत्रमुग्ध करणे, लुब्ध करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु आदि पर किसी वस्तु, क्रिया आदि का असर पड़ना।

गायिका की मधुर आवाज़ ने मुझे प्रभावित किया।
असर करना, असर डालना, छाना, छाप छोड़ना, प्रभाव डालना, प्रभावित करना, रंग जमाना, रंगना

Have an emotional or cognitive impact upon.

This child impressed me as unusually mature.
This behavior struck me as odd.
He was dumb-struck by the news.
Her comments struck a sour note.
affect, impress, move, strike
೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्याला मोहित करणे किंवा एखाद्यास मोह पडेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : राम ने आपल्या गोष्टींनी श्यामला मोहले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भुलावणे, मोहणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी को मोह में डालना।

राम ने अपनी बातों से श्याम को मोहा।
मोहना, मोहित करना, रिझाना, लुभाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।