ಅರ್ಥ : चित्त रमवणारा.
ಉದಾಹರಣೆ :
आकर्षक राहणीमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे जात होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकर्षक, गोंडस, चित्ताकर्षक, मनमोहक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
देखने में अच्छा और मन को लुभाने वाला।
उसकी चित्रकारी आकर्षक है।Pleasing to the eye or mind especially through beauty or charm.
A remarkably attractive young man.ಅರ್ಥ : दिसायला सुंदर.
ಉದಾಹರಣೆ :
आज वातावरण खूप रमणीय आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकर्षक, चित्ताकर्षक, मनमोहक, रमणीय
ಅರ್ಥ : मोहात पाडणारा.
ಉದಾಹರಣೆ :
मी त्याचा मोहवणारा चेहरा विसरू शकत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोहवणारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Capturing interest as if by a spell.
Bewitching smile.