ಅರ್ಥ : एखाद्याचे नुकसान केले वा झाले असता त्याबद्दल मोबदला देणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुष्काळामुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीची शासनाने नुकसानभरपाई केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नुकसानभरपाई करणे, भरपाई करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नुक़सान पूरा करना।
बीमा कंपनी ने दुर्घटनाग्रस्त कार की क्षतिपूर्ति की।