ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नुकसानभरपाई, भरपाई
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of making or doing something in return.
reciprocationಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रतिफळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :