ಅರ್ಥ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।ಅರ್ಥ : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
ಉದಾಹರಣೆ :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पांढरे गिधाड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।