ಅರ್ಥ : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रिकामा करणे, रिक्त करणे, रिता करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुक्त करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।