ಅರ್ಥ : रामाच्या सेनेतील एक वानर.
ಉದಾಹರಣೆ :
मैंदचे वर्णन पुराणांत मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : काम करण्याची इच्छा नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आळशी, आळसट, ढम्म, सुस्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे काम करने की इच्छा न होती हो।
आलसी व्यक्ति कभी भी कोई काम समय पर पूरा नहीं करता।