ಅರ್ಥ : बारा राशींपैकी पहिली रास ज्यात सहासष्ट तारे अशाप्रकारे आहे ज्याच्या संयोगाने मेंढाची आकृती बनते.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची रास मेष आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मेष रास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The first sign of the zodiac which the sun enters at the vernal equinox. The sun is in this sign from about March 21 to April 19.
aries, aries the ram, ramಅರ್ಥ : ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
मेंढ्याच्या लोकरीला सर्वत्र खूप मागणी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मेंढा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बकरी की तरह का एक चौपाया जिससे ऊन प्राप्त होता है।
भेड़ की ऊन से गरम कपड़े बनाए जाते हैं।Woolly usually horned ruminant mammal related to the goat.
sheep