ಅರ್ಥ : उष्णता वाढली असता वाळू किंवा जमिनीच्या ठिकाणी पाणी असल्याचा होणारा भास.
ಉದಾಹರಣೆ :
उन्हाळ्याच्या दिवसात वाळवंटात मृगजलाचा भास होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मृगजल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An optical illusion in which atmospheric refraction by a layer of hot air distorts or inverts reflections of distant objects.
mirage