ಅರ್ಥ : मुळाशी जाणारे किंवा खोलवरचे.
ಉದಾಹರಣೆ :
सोस्यूरने भाषेच्या स्वरूपासंबंधी अत्यंत मूलगामी स्वरूपाचे विचार मांडले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मूलगामी
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या मूळाशी संबंध असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येक समाजाला काही आधारभूत सेवा, सोयी व सवलती आवश्यक असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आधारभूत, पायाभूत, मौलिक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Being or involving basic facts or principles.
The fundamental laws of the universe.