ಅರ್ಥ : मोठ्या धारेच्या स्वरूपात होणारा पाऊस.
ಉದಾಹರಣೆ :
दोन तासाच्या मुसळधार पावसाने पूर्ण शहर बुडाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुसळधार पाऊस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत तेजी से मोटी धार में होने वाली वर्षा।
दो घंटे की मूसलाधार वर्षा से पूरा शहर डूब गया।