ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मुद्रा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मुद्रा   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : ज्यावर विशिष्ट नाव वा चिन्ह उलटे कोरलेले असते व प्रमाणित करण्यासाठी ज्याचा ठसा उमटवतात ते साधन.

ಉದಾಹರಣೆ : अधिकार्‍याने पत्रावर मुद्रा उमटवली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोहोर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मुद्रा पर का चिह्न।

मुद्रांक के आधार पर ही मुद्रा का मूल्य जाना जाता है।
मुद्रा चिह्न, मुद्रांक
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.

ಉದಾಹರಣೆ : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खिळा, टंक

೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : विशिष्ट खूण किंवा चिन्ह असलेली अंगठी.

ಉದಾಹರಣೆ : मुलाच्या बोटातील मुद्रा पाहून तो राजघराण्याचा असावा असे गावकर्‍याने ओळखले.
प्राचीन भारतात राजा, व्यापारी इत्यादी मुद्रा घालत होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऐसी अँगूठी जिस पर किसी का नाम या कोई वैयक्तिक चिह्न अंकित हो।

प्राचीन भारत में राजा, व्यापारी आदि मुद्रा पहनते थे।
मुद्रा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।