ಅರ್ಥ : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.
ಉದಾಹರಣೆ :
आईने आज मुटकुळे केले आहेत.
ಅರ್ಥ : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.
ಉದಾಹರಣೆ :
कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.