ಅರ್ಥ : पोलिस दलातील असा शिपाई ज्याच्या हाताखाली आणखी काही शिपाई काम करतात.
ಉದಾಹರಣೆ :
जमावबंदीत मुख्य हवालदार जखमी झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुख्य हवालदार, हेडकॉन्स्टेबल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह आरक्षी या पुलिस विभाग का कर्मचारी जिसके आधीन कुछ सिपाही रहते हैं।
मुठभेड़ में अधिरक्षी को गोली लग गई।