ಅರ್ಥ : कर्ताधर्ता असणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
मोहन या संघाचा प्रधान आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : महत्त्व असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठळक, प्रमुख, महत्त्वपूर्ण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका कुछ विशेष महत्व हो या जिसकी उपयोगिता आदि मान्य हो और जिसका दूसरी बातों पर प्रभाव पड़ता हो।
आज की संगोष्ठी में समाज के विकास संबंधी कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई।ಅರ್ಥ : सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा.
ಉದಾಹರಣೆ :
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राथमिक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अन्वय आणि रचना ह्यांच्या दृष्टीने पूर्ण असलेले (वाक्य).
ಉದಾಹರಣೆ :
संयुक्त वाक्यात एक वाक्य हे मुख्य असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रधान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(of a clause) capable of standing syntactically alone as a complete sentence.
The main (or independent) clause in a complex sentence has at least a subject and a verb.