ಅರ್ಥ : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तोंड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The opening through which food is taken in and vocalizations emerge.
He stuffed his mouth with candy.ಅರ್ಥ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.
ಉದಾಹರಣೆ :
आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चर्या, चेहरा, तोंड, मुखमंडल, मुखमंडळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.
He washed his face.