ಅರ್ಥ : कातडीचे स्पर्शज्ञान नाहीसे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
बराच वेळ पाय दुमडून बसल्याने पाय सुन्न पडला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बधिर होणे, सुन्न पडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर के किसी अंग का अचेतन होना।
ज्यादा देर तक एक ही स्थान पर बैठने के कारण मेरा पैर सुन्न हो गया है।