ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
ಉದಾಹರಣೆ : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अहंकार, अहंभाव, घमेंड, दर्प, दुरभिमान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
ಅರ್ಥ : आपल्या अस्तित्वाची जाणीव.
ಉದಾಹರಣೆ : मीपणाची जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अहं, मीपण
मनुष्य में होनेवाला यह ज्ञान या धारणा कि मैं हूँ या मैं करता हूँ तथा मेरी औरों से पृथक एवं स्वतंत्र सत्ता है।
An inflated feeling of pride in your superiority to others.
ಸ್ಥಾಪನೆ