ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मिश्रण ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मिश्रण   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : एका पदार्थाचे दुसर्‍या पदार्थात विरघळून तयार होणारा पदार्थ.

ಉದಾಹರಣೆ : त्याने मीठ आणि पाण्याचे मिश्रण फेकून दिले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह पदार्थ जो विलायक में विलेय के घुलने के बाद प्राप्त हो।

उसने नमक और पानी के विलयन को फेंक दिया।
विलयन
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : एकत्र करण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : अनेक औषधांच्या मिश्रणाने च्यवनप्राश बनते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकत्रीकरण

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : अनेक औषधींना एकत्र करून एक औषध तयार करण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : वैद्यबुवा मिश्रण बनवित आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

औषध तैयार करने के लिए कई औषधियों को एक में मिलाने की क्रिया।

उस समय वैद्यजी सम्मिश्रण में लगे थे।
सम्मिश्रण

The act of mixing together.

Paste made by a mix of flour and water.
The mixing of sound channels in the recording studio.
admixture, commixture, intermixture, mix, mixing, mixture
೪. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळल्यानंतर तयार होणारा पदार्थ.

ಉದಾಹರಣೆ : दही व पाणी ह्यांच्या मिश्रणाने ताक बनते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दो या दो से अधिक प्रकार की वस्तुओं के मिलने से बनी वस्तु।

पंजीरी एक मिश्रण है।
मिश्रण, सम्मिश्रण
೫. नाम / निर्जीव / घटना

ಅರ್ಥ : दो किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचे एकमेकांत मिसळण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : दुकानदाराला धान्यात खड्यांचे मिश्रण करताना पकडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भेसळ, मिसळ, संगम, सरभेसळ

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।