ಅರ್ಥ : एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, सापडणे, हस्तगत होणे
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट प्राप्त होणे.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राप्त होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राप्त होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा वस्तूचे एखाद्या रूपात प्राप्त होणे.
ಉದಾಹರಣೆ :
भ्रष्टाचार्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :