ಅರ್ಥ : मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरण्यात येणारे एक तिखट लांबट फळ.
ಉದಾಹರಣೆ :
जेवताना मिरची चावल्याने माझे तोंड भाजले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मिर्ची
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भारतात सर्वत्र लागवड केली जाणारी, वर्षायू, तिखट, लांबट फळ देणारी वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
मिरचीचे मूळस्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :