ಅರ್ಥ : उराउरी भेटणे.
ಉದಾಹರಣೆ :
खूप दिवसांनी आई भेटल्यावर मी तिला मिठी मारली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आलिंगन देणे, कवटाळणे, कवेत घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को बाँहों में भरकर गले से लगाना।
बेटी के प्रणाम करते ही पिता ने उसे गले लगाया।