ಅರ್ಥ : एखादे काम पूर्ण होणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निपटणे, संपणे, समाप्त होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।ಅರ್ಥ : फुलाच्या पाकळ्या इत्यादी बंद होणे.
ಉದಾಹರಣೆ :
स्पर्श करताच लाजाळूची पाने मिटतात.