ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ज्ञान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा परिचय करून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
हवामान खात्याने चक्रीवादळासंबंधी माहिती दिली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अवगत असण्याची अवस्था वा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम त्याच्या माहितगारीत झाले आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : माहितगारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having knowledge of.
He had no awareness of his mistakes.