ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मालक ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मालक   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयी सर्व किंवा महत्त्वाचे अधिकार असणारा.

ಉದಾಹರಣೆ : गाडीला हात लावण्याच्या आधी मालकाला विचारावे लागेल.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिपती, नाथ, मालिक, स्वामी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(व्यक्ति) वह जो किसी को आज्ञा दे। वह जिसे किसी वस्तु आदि पर पूरे और सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।

सेवक ने अपने स्वामी से मेला जाने की आज्ञा ली।
अधिप, अधिपति, अधिभू, अधीश, अधीश्वर, अभीक, अर्य, अर्य्य, आक़ा, आका, आग़ा, आगा, आज्ञापक, ईश, ईशान, ईश्वर, धोरी, नाथ, मालिक, साँई, सांई, स्वामी, हाकिम

A person who has general authority over others.

lord, master, overlord
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.

ಉದಾಹರಣೆ : नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, यजमान, स्वामी

೩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखाद्यास वेतन किंवा मजुरीवर आपल्या कार्यालयात किंवा कारखान्यात काम देणारा व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : मालकाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मालीक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वेतन या मज़दूरी पर किसी को अपने कार्यालय या कारखाने में काम देने वाला व्यक्ति।

मालिक ने कर्मचारियों की माँगें पूरी करने से इन्कार कर दिया है।
अधियोक्ता, अधियोजक, नियोजक, मालिक

(law) someone who owns (is legal possessor of) a business.

He is the owner of a chain of restaurants.
owner, proprietor
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।