ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मार्ग ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मार्ग   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.

ಉದಾಹರಣೆ : प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपाय, युक्ती, शक्कल

೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग.

ಉದಾಹರಣೆ : हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पथ, रस्ता, वाट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गंतव्य स्थान तक पहुँचने के लिए बीच में पड़ने वाला वह भू-भाग जिस पर होकर चलना पड़ता है।

यह मार्ग सीधा मेरे घर तक जाता है।
अध्व, अमनि, अवन, गम, गमत, डगर, डगरी, पंथ, पथ, पदवी, पन्थ, पवि, बाट, मार्ग, ययी, रहगुजर, रहगुज़र, रास्ता, राह, सड़क, सबील

An open way (generally public) for travel or transportation.

road, route
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : वहिवाटीसाठी बनवलेला मार्ग.

ಉದಾಹರಣೆ : सध्या वाट रुंदीकरणाचे काम चालू आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : रस्ता, रोड, वाट, सडक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आने-जाने का चौड़ा पक्का रास्ता।

यह सड़क सीधे दिल्ली जाती है।
पक्की सड़क, रोड, सड़क, सड़क मार्ग

A road (especially that part of a road) over which vehicles travel.

roadway
೪. नाम / निर्जीव / ठिकाण

ಅರ್ಥ : जेथून ठरवलेल्या ठिकाणी पोहोचले जाते.

ಉದಾಹರಣೆ : अपहरण करणार्‍यानी विमानाचा मार्ग आधीच ठरवला होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जिससे होकर गंतव्य तक पहुँचा जाए या जिससे होकर कोई आगे बढ़े।

हवाई जहाजों के भी अपने मार्ग होते हैं।
नदी अपने मार्ग में आनेवाली वस्तुओं को बहा ले जाती है।
मार्ग, रास्ता, वीथिका, वीथी

Any artifact consisting of a road or path affording passage from one place to another.

He said he was looking for the way out.
way
೫. नाम / निर्जीव / अमूर्त

ಅರ್ಥ : एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारा साधनप्रकार.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने नाईलाजाने चोरीचा मार्ग अवलंबिला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : रस्ता, वाट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वे साधन, प्रकार आदि जिनका अवलंबन कोई काम ठीक या पूरा करने के लिए किया जाता हो।

भोजन मुख के मार्ग से पेट में पहुँचता है।
मार्ग, रास्ता

A way especially designed for a particular use.

path
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।