ಅರ್ಥ : समाजात प्रतिष्ठा लाभली आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या पुस्तकावर अनेक मान्यवरांनी उत्कृष्ट अभिप्राय दिले.
मान्यवर, आपण आसन ग्रहण करावे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो अत्यधिक सम्मान का पात्र हो (विशेषकर संबोधन के लिए प्रयुक्त)।
मान्यवर, आपका लेख हमारी पत्रिका में प्रकाशित हुआ है।ಅರ್ಥ : मान-सन्मानास पात्र असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मान्यवर मुख्यमंत्री मंचावर बसले आहेत.
फ्लेमिंग आणि इतर अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न करून रसायनशास्त्रात मोलाची भर टाकली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Deserving of esteem and respect.
All respectable companies give guarantees.