ಅರ್ಥ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
ಉದಾಹರಣೆ :
बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ग्रीवा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :