ಅರ್ಥ : चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.
ಉದಾಹರಣೆ :
वसंताचे आगमन झाले की झाडांना नवी पालवी फुटते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ऋतुपती, ऋतुराज, कुसुमाकर, वसंत, वसंत ऋतू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सर्वप्रधान मानी जाने वाली वह ऋतु जो माघ के दूसरे पक्ष से प्रारम्भ होकर चैत के प्रथम पक्ष तक की मानी गई है।
वसंत के आगमन पर प्रकृति खिल उठी है।The season of growth.
The emerging buds were a sure sign of spring.ಅರ್ಥ : पांढरी व सुवासिक फुले येणारा एक वेल.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या बागेत माधवी लावली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मधुमालती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सुगन्धित फूलोंवाली एक लता।
उसने अपनी पुष्पवाटिका में माधविका लगा रखी है।A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vineಅರ್ಥ : एक रागिणी.
ಉದಾಹರಣೆ :
तो माधवी गात आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वेलीपासून प्राप्त होणारे सुगंधित फूल.
ಉದಾಹರಣೆ :
माळीण माधवीचा गजरा बनवित होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मधुमालती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :