ಅರ್ಥ : एखाद्याच्या मागे असणारा किंवा पाठी राहिलेला.
ಉದಾಹರಣೆ :
धावण्याच्या स्पर्धेत मागे पडलेला खेळाडू बक्षीस न मिळाल्याने नाराज झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मागासलेला, मागे राहिलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having the lower score or lagging position in a contest.
Behind by two points.