ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मागणी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मागणी   नाम

೧. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखादी वस्तू हवी असण्याची स्थिती.

ಉದಾಹರಣೆ : सध्या बाजारात नवीन वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी बात की चाह या आवश्यकता होने की अवस्था या भाव।

आज-कल बाज़ार में नई-नई वस्तुओं की माँग बढ़ रही है।
डिमांड, डिमान्ड, डिमैंड, डिमैन्ड, माँग, मांग

Required activity.

The requirements of his work affected his health.
There were many demands on his time.
demand, requirement
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : लग्नासाठी मुलाला एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना मुलगी देण्यासाठी विचारण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : मुळ्यांकडून हिला मागणी आली आहे.

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : लग्नासाठी एखाद्या कुटुंबासमोर ठेवलेला प्रस्ताव.

ಉದಾಹರಣೆ : एका ओळखीच्या गृहस्थामार्फत मागणी घातली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लग्नाची मागणी, विवाहाचा प्रस्ताव


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विवाह करने के लिए किसी के या किसी के परिवार के सामने रखा जानेवाला सुझाव।

श्याम के बड़े बेटे के लिए कई रिश्ते आ रहे हैं।
रिश्ता, विवाह प्रस्ताव

೪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : विशिष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत असे अधिकाराने सांगण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : मजुरांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते संप करू लागले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी से आधिकारिक रूप में या दृढ़तापूर्वक यह कहने की क्रिया कि हमें अमुक-अमुक सुविधाएँ मिलनी चाहिए।

मजदूरों की माँग पूरी न होने पर वे हड़ताल करने लगे।
माँग, मांग

The act of demanding.

The kidnapper's exorbitant demands for money.
demand
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।