ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पाठीकडे असणारा.
ಉದಾಹರಣೆ : घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठीमागचा, मागला, मागील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो पीछे की ओर का हो।
Located in or toward the back or rear.
ಅರ್ಥ : घडून गेलेला.
ಉದಾಹರಣೆ : गत सहा वर्षांच्या काळात त्याने एकदाही आपल्या नातेवाईंकाची चौकशी केली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गत, गेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बीता हुआ।
ಅರ್ಥ : काळाच्या दृष्टीने आधीचा.
ಉದಾಹರಣೆ : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगोदरचा, आदिल, आधीचा, जुना, पहिला, पूर्वीचा, मूळचा
ಸ್ಥಾಪನೆ