ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मांत्रिक ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मांत्रिक   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : जी मंत्राद्वारे, अद्भुत शक्तींच्या साहाय्याने लोकांची बाधा दूर करणे वा बाधा निर्माण करणे इत्यादी गोष्टी करू शकते असे मानले जाते ती व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : लोक साप चावलेल्या माणसाला मांत्रिकाकडे घेऊन गेले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : देवर्षी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

झाड़-फूँक करने वाला व्यक्ति।

ओझाजी रमनिया का भूत उतार रहे हैं।
आमिर, आमिल, ओझा, सयाना, साधक, सोखा, स्याना

Someone who is believed to heal through magical powers.

witch doctor
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : एक उपनिषद.

ಉದಾಹರಣೆ : मांत्रिकोपनिषद हे यजुर्वेदाशी संबंधित आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मांत्रिकउपनिषद, मांत्रिकोपनिषद


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.

The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.
upanishad
೩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : मंत्र जाणणारा.

ಉದಾಹರಣೆ : मांत्रिकाने सांगितलेले उपाय लागू पडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मंत्रज्ञ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मंत्रों का ज्ञाता।

पंडित राममनोहर एक प्रसिद्ध मांत्रिक हैं।
मांत्रिक, मान्त्रिक
೪. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : मंत्राचे पठण करण्यात कुशल असलेली व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : मांत्रिक ऋग्वेदातील मंत्राचे पठण करत आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जो मंत्रों का पाठ करने में दक्ष हो।

मांत्रिक ऋग्वेद के मंत्रों का पाठ कर रहा है।
मांत्रिक, मान्त्रिक

मांत्रिक   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : मत्रतंत्र किंवा जादूटोणा करणारा.

ಉದಾಹರಣೆ : मांत्रिक व्यक्तील लोक घाबरतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मंत्रज्ञ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

टोना करनेवाला।

टोनहे व्यक्ति से लोग डरते हैं।
टोनहा
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : तंत्रमंत्र किंवा जारणमारण करणारा.

ಉದಾಹರಣೆ : त्याने वैर काढण्यासाठी अभिचारी व्यक्तीची मदत घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिचारक, अभिचारी, अभिचारीक, जादूगार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मंत्र-तंत्र करने वाला।

उसने दुश्मनी निकालने के लिए अभिचारी व्यक्ति की सहायता ली।
अभिचारक, अभिचारी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।