ಅರ್ಥ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, व्यक्त करणे, सांगणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।ಅರ್ಥ : प्रस्तुत करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सादर करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बुद्धीबळ इत्यादी खेळण्यासाठी पट अंथरणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्या बुद्धीबळपटूने पट मांडला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :