ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ महाराष्ट्रीय ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मराठा, मराठी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।
मरहटा, मरहठा, मराठा, मराठी, महाराष्ट्रियन, महाराष्ट्री, महाराष्ट्रीयन

A member of a people of India living in Maharashtra.

mahratta, maratha

महाराष्ट्रीय   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.

ಉದಾಹರಣೆ : अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मराठी

೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : महाराष्ट्राचा रहिवासी.

ಉದಾಹರಣೆ : संत तुकारामाचा महाराष्ट्रीय लोकामवर फार प्रभाव आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : महाराष्ट्रीयन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी हो और जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

संत तुकाराम का मराठी लोगों पर अधिक प्रभाव है।
मरहठा, मराठी, महाराष्ट्रियन, महाराष्ट्री, महाराष्ट्रीयन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।