ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्ञान इत्यादीमध्ये श्रेष्ठ असलेला.
ಉದಾಹರಣೆ : या संमेलनात कित्येक प्रकांड विद्वान संशोधक भाग घेत आहेत. तो संस्कृतचा महान विद्वान आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उत्कृष्ट, उत्तम, प्रकांड, श्रेष्ठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो ज्ञान आदि की दृष्टि से बहुत बड़ा हो।
ಅರ್ಥ : ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा.
ಉದಾಹರಣೆ : महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदात्त, थोर, मोठा, श्रेष्ठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो बहुत बड़ा या अच्छा हो।
Of major significance or importance.
ಸ್ಥಾಪನೆ