ಅರ್ಥ : ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा.
ಉದಾಹರಣೆ :
पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किंमती, किमती, महाग, मोलाचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having a high price.
Costly jewelry.ಅರ್ಥ : जास्त भावाचा.
ಉದಾಹರಣೆ :
तिने किंमती वस्त्रे परिधान केली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having a high price.
Costly jewelry.ಅರ್ಥ : जेथे विक्रीला असलेल्या वस्तू वा सेवा ह्यांना वाजवीपेक्षा अथवा इतरांपेक्षा जास्त किंमत पडते.
ಉದಾಹರಣೆ :
हे भोजनालय महाग आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : महाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :